ऐकणं, लिहिणं, वाचणं या पद्धतींचा मानसिक आजारांवर उपाय

ऐकणं, लिहिणं, वाचणं या पद्धतींचा मानसिक आजारांवर उपाय

ऐकणं, लिहिणं, वाचणं या पद्धतींचा मानसिक आजारांवर उपाय – ब्रिटनमध्ये डेब अल्मा यांनी वयोवृद्धांसाठी ‘पोएम फार्मसी’ सुरू केली. उदासी, एकटेपणा, निराशा यावर येथे कवितेच्या माध्यमातून उपाय केले जातात. तत्त्वज्ञान, मानसशास्त्राची पुस्तके वाचायला दिली जातात. याचे परिणाम एवढे सकारात्मक आहेत की, अलीकडे मोठ्या प्रमाणात तरुण तिथे गर्दी करत आहेत.

मनावर नियंत्रण नसणं, मोठ्या प्रमाणात पैसे कमविण्याची इच्छा आणि त्यात अपयश येणं, बिघडलेली दिनचर्या, आभासी जीवनात जगणं, मोठ्या प्रमाणात सोशल मिडीयाचा वापर, व्यायामाचा अभाव इत्यादी कारणाने मोठ्यांसोबत तरुणांमध्येही एकटेपणा, निराशा, दुःख, चिंता इत्यादी विकार जडलेत. याचा परिणाम

शरीरावरही व्हायला लागला. तब्येती बिघडायला लागल्यात. आजारांचं प्रमाण एवढं वाढलं की कमाईपेक्षा जास्त खर्च आरोग्यावरच व्हायला लागला. यामुळं निराशा कमी न होता वाढत चालली. यावर उपाय म्हणून डेब अल्मा यांनी लंडनमध्ये ‘पोएम फार्मसी’ सुरू केली.

त्यांच्या मतानुसार कविता ही अशी कला आहे, जी मनाच्या सर्वोच्च अवस्थेत जन्माला येते. मग ती अवस्था आनंदाची असो वा दुःख, उदासीची असो. कविता ही मनुष्याला कोणत्याही भावनात्मक, शारीरिक कष्टदायक परिस्थितीतून व्यक्तीला बाहेर काढू शकते. खरं तर ही ‘पोएम फार्मसी” एकटेपणाशी लढणाऱ्या वयोवृद्धांसाठी सुरू करण्यात आली होती.

मात्र अलीकडे येथे तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. येथे तत्त्वज्ञान आणि मानसशास्त्राची पुस्तकेही वाचनासाठी ठेवण्यात आली आहेत. लेखन-वाचन, ऐकणे-म्हणून दाखवणे याचा एवढा सकारात्मक परिणाम पेशंटवर पडत आहे की त्यांचे अनेक शारीरिक आणि मानसिक आजार ठीक होत आहेत, अशी माहिती डेब अल्मा यांनी वृत्तसंस्थांशी बोलताना दिली.

आगामी परीक्षा

आठवड्यातील निकाल

MPSC - महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षा 2023- पोलीस उपनिरीक्षक
शारीरिक चाचणी दिनांक : 17-27 डिसेंबर 2024 

वेबसाईट : www.mpsc.gov.in

MPSC - प्राध्यापक - विकृतीशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट अ, नंदुरबार संवर्गाचा निकाल
निकाल दिनांक : 13 नोव्हेंबर 2024

वेबसाईट : https://www.mpsc.gov.in

MPSC - सहायक आयुक्त, समाज कल्याण व तत्सम, गट-अ, संशोधन
अधिकारी/प्रकल्प अधिकारी, गट-अ व निवासी वैद्यकीय अधिकारी, गट-ब 
परीक्षा दिनांक : 25 आणि 27 डिसेंबर 2024 
वेबसाईट : www.mpsc.gov.in

MPSC - इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब चाळणी परीक्षा 2024 
निकाल दिनांक : 12 नोव्हेंबर 2024 
वेबसाईट : https://www.mpsc.gov.in

UPSC - केंद्रीय नागरी सेवा पूर्व परीक्षा 2025
परीक्षा दिनांक : 25 मे 2025 
वेबसाईट : www.upsc.gov.in

MPSC - निम्नश्रेणी लघुलेखक (इंग्रजी), गट-ब (अराजपत्रित) - 2022 '
निकाल दिनांक : 8 नोव्हेंबर 2024 
वेबसाईट : https://www.mpsc.gov.in

Railway Exam
Assistant Loco Pilot 
परीक्षा दिनांक : 25 ते 29 नोव्हेंबर 2024

India Post Circle - GDS 2024 4th Merit List
निकाल दिनांक : 13 नोव्हेंबर 2024 
वेबसाईट : https://indiapostgdsonline.gov.in 

RPF SI
परीक्षा दिनांक : 2 ते 12 डिसेंबर 2024

AIIMS New Delhi -Nursing Officer (NORCET-7) 2024 Stage-II Counselling Result 
निकाल दिनांक: 12 नोव्हेंबर 2024 
वेबसाईट : https://www.aiimsexams.ac.in

Technician
परीक्षा दिनांक : 18 ते 29 डिसेंबर 2024

Junior Engineer
परीक्षा दिनांक : 13 ते 17 डिसेंबर 2024 
वेबसाईट : https://indianrailways.gov.in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *