राष्ट्रीय जलविद्युत ऊर्जा निगम (NHPC)
राष्ट्रीय जलविद्युत ऊर्जा निगम (NHPC) भरतीचे तपशील (राष्ट्रीय जलविद्युत ऊर्जा निगम (NHPC) मध्ये विविध पदांच्या ८१ जागा) पदांची माहिती पदाचे नाव: Trainee Engineer (Civil / Electrical / Mechanical) एकूण जागा: 81 जागांचे वाटप: SC, ST, OBC (NCL) आणि PwBD उमेदवारांसाठी विशेष भरती मोहीम जाहिरात क्रमांक: NH/Rectt./02/2026 पात्रता शैक्षणिक पात्रता: BE / B.Tech / B.Sc
