SSC – GD EXAM 2025

SSC - GD EXAM 2025

‘अ नेशन इन द मेकिंग’ या पुस्तकाचे लेखक कोण?
– सुरेंद्रनाथ बॅनर्जी

ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली तेव्हा इंग्लंडची महाराणी कोण होती? -राणी एलिझाबेथ

पेशवाईचा शेवट कोणत्या वर्षी झाला? -1818 मध्ये

सायमन कमिशन केव्हा नेमण्यात आले? -1927 मध्ये

भारतातील सर्वात मोठा सिंचन कालवा कोणता?
-इंदिरा गांधी कालवा

महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा कोठे आहे?-सातारा

भारताचा दक्षिण भाग तिन्ही बाजूंनी तीन वेगवेगळ्या समुद्रांनी
वेढलेला आहे त्यास म्हणतात. –भारतीय द्वीपकल्प

 

 

भारतातील प्रमुख अवकाशयान उड्डाण केंद्र कुठे आहे?
-श्रीहरीकोटा

कोणत्या नदीच्या प्रवाहात हिवाळ्यात पाण्याचे प्रमाण वाढते? -कावेरी

कोणत्या राज्यात युरेनियमचा साठा सापडला आहे?
– हिमाचल प्रदेश

कोणत्या राज्यातील आहोम राजवंशीयांची स्मृतिस्थळे असलेल्या मोईदमचा युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळाच्या यादीत समावेश करण्यात आला आहे?
-आसाम

आसाम राज्यातील मोईदम हे जागतिक वारसास्थळाच्या यादीत समावेश होणारे भारताचे एकूण कितवे स्थळ आहे? -43

 

 

देशातील एकूण कृषी स्टार्टअपमध्ये कोणते राज्य पहिल्या क्रमांकावर आहे?
-महाराष्ट्र

देशातील एकूण कृषी क्षेत्रातील 1708 स्टार्टपैकी महाराष्ट्र राज्यात किती आहेत?
-226

भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाकडून कोणाला मानद कर्नल पदवी जाहीर करण्यात आली आहे? – डॉ. कारभारी विश्वनाथ काळे

हरगोविंद सिंह धालीवाल यांची कोणत्या केंद्रशासित प्रदेशाच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झाली आहे?
-अंदमान आणि निकोबार.

 

 

जगातील सर्वात लांब धरण…. या नदीवर बांधण्यात आले आहे.
-पेराना

अमेरिकेचा बेरोजगारी दर मागील 3 वर्षातील सर्वाधिक किती टक्के झाला आहे? -4.3 टक्के

अमेरिकेत झालेल्या पहिल्या मराठी चित्रपट महोत्सवात कोणत्या अभिनेत्याला जीवन गौरव पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्यात आले आहे?  -दिलीप प्रभावळकर

जागतिक व्यापार संघटनेच्या WTO रिपोर्ट नुसार जागतिक कृषी निर्यातीत भारत देश कितव्या क्रमांकावर आहे? -8

भारतीय नौदल जहाज INS तबरने नुकताच कोणत्या देशासोबत सागरी भागीदारी (MPX) सराव केला?
-रशिया

IPEF अंतर्गत, ज्याची पुरवठा साखळी परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे?
-भारत

पर्यटन विकास निर्देशांक 2024 अहवालानुसार भारताचा क्रमांक काय आहे ?
-39 वा

 

 

अल्युमिनियम उत्पादनात भारत देश जगात कितव्या क्रमांकावर पोहचला आहे? – दुसऱ्या

जगातील आंबा उत्पादनाच्या…..टक्के आंब्याचे उत्पादन भारतात होते.
-39 टक्के

कोणत्या देशाचा धावपटू नोहा लायलसने पुरुषांच्या 100 मीटर. शर्यतीत सुवर्ण पदक जिंकले आहे?
-अमेरिका

सर्बियाचा टेनिसपटू नोव्होक जोकोविचने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत कोणते पदक जिंकले आहे?
-सुवर्ण पदक

पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये पुरुष एकेरी टेनिसमध्ये कोणत्या  खेळाडूने रौप्य पदक जिंकले?  -कार्लोस अल्काराज

भारताचा धावपटू अविनाश साबळे पॅरिस ऑलिंम्पिकमध्ये किती मीटर स्टिपलचेस धावण्याचा शर्यतीत अंतिम फेरीत पात्र ठरणारा पहिला भारतीय ठरला आहे?
-3000 मीटर

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे?
– अजिंक्य नाईक

 

 

इंग्लंड क्रिकेट संघाचा गोलंदाज जेम्स अँडरसनने आपला शेवटचा कसोटी क्रिकेट सामना कोणत्या संघाविरुद्ध खेळला?
– वेस्ट इंडिज

इंग्लंड क्रिकेट संघाचा गोलंदाज जेम्स अँडरसनने नुकताच शेवटचा कसोटी क्रिकेट सामना खेळला त्याच्या नावावर एकूण किती कसोटी विकेट आहेत?
– 704
जून महिन्यातील (2024) ICC men’s palyer of month कोण ठरले?
– जसप्रीत बुमराह

जगात फुलकोबीच्या उत्पादनात भारताचा प्रथम क्रमांक, कांद्याच्या उत्पादनात दुसरा, तर पानकोबीच्या उत्पादनात….
क्रमांक  लागतो. -तिसरा

भारत……. याच्या उत्पादनात व उपभोगात जगात प्रथम क्रमांक  लागतो.
– काजू

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सदस्यांना वयाच्या किती वर्षापर्यंत अधिकारपदावर राहता येते? -65 वर्षे

भारत सरकारचा ‘प्रमुख कायदेशीर सल्लागार’ कोण असतो? -भारताचा महान्यायवादी

देशाचे अंदाजपत्रक सर्वप्रथम कोणत्या सभागृहात सादर होते?
– लोकसभा

 

आपल्या मूलभूत हक्कांवर बंधने आल्यास आपण कोणाकडे दाद मागू शकतो?  -उच्च किंवा सर्वोच्च न्यायलयाकडे

संपूर्ण देशाच्या दृष्टीने महत्त्वाचे असणारे विषय….. आहेत. -संघसूचीत

केंद्रीय मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार…..असतो.
– संसदेला

लोकसभेच्या उमेदवारासाठी किमान पात्रता वय किती असावे लागते?
-25 वर्षे

राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराची किमान वयोमर्यादा किती?
35 वर्षे

भारतीय राज्यघटना ही कशा स्वरूपाची आहे?
-अंशतः परिवर्तनीय व अंशतः अपरिवर्तनीय

लिखित स्वरूपाची जगातील सर्वात मोठी राज्यघटना कोणती?
-भारतीय राज्यघटना

प्रादेशिक ग्रामीण बँकांची (RRB) स्थापना केंव्हा झाली ? -1975

आंतरराष्ट्रीय पतदर्जा ठरविणारी संस्था ‘मुडीज्’ या संस्थेचे  संस्थापक कोण आहेत? -जॉन मुडी (1909)

जागतिक मंदी असतानाही भारताने अमेरिकेला मोठ्या प्रमाणात निर्यात केली? -सेवा

देशातील पहिला सौर पवनऊर्जा प्रकल्प कोठे आहे?
-आळंदी

जगातील रेशीम उत्पादनाच्या किती टक्के रेशीम उत्पादन भारतात होते?
-18 टक्के

विशेष आर्थिक क्षेत्र (सेझ) हा प्रकार सर्वप्रथम कोणत्या देशाने सुरू केला? -चीन

 

आगामी परीक्षा

आठवड्यातील निकाल

MPSC - महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षा 2023- पोलीस उपनिरीक्षक
शारीरिक चाचणी दिनांक : 17-27 डिसेंबर 2024 

वेबसाईट : www.mpsc.gov.in

MPSC - प्राध्यापक - विकृतीशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट अ, नंदुरबार संवर्गाचा निकाल
निकाल दिनांक : 13 नोव्हेंबर 2024

वेबसाईट : https://www.mpsc.gov.in

MPSC - सहायक आयुक्त, समाज कल्याण व तत्सम, गट-अ, संशोधन
अधिकारी/प्रकल्प अधिकारी, गट-अ व निवासी वैद्यकीय अधिकारी, गट-ब 
परीक्षा दिनांक : 25 आणि 27 डिसेंबर 2024 
वेबसाईट : www.mpsc.gov.in

MPSC - इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब चाळणी परीक्षा 2024 
निकाल दिनांक : 12 नोव्हेंबर 2024 
वेबसाईट : https://www.mpsc.gov.in

UPSC - केंद्रीय नागरी सेवा पूर्व परीक्षा 2025
परीक्षा दिनांक : 25 मे 2025 
वेबसाईट : www.upsc.gov.in

MPSC - निम्नश्रेणी लघुलेखक (इंग्रजी), गट-ब (अराजपत्रित) - 2022 '
निकाल दिनांक : 8 नोव्हेंबर 2024 
वेबसाईट : https://www.mpsc.gov.in

Railway Exam
Assistant Loco Pilot 
परीक्षा दिनांक : 25 ते 29 नोव्हेंबर 2024

India Post Circle - GDS 2024 4th Merit List
निकाल दिनांक : 13 नोव्हेंबर 2024 
वेबसाईट : https://indiapostgdsonline.gov.in 

RPF SI
परीक्षा दिनांक : 2 ते 12 डिसेंबर 2024

AIIMS New Delhi -Nursing Officer (NORCET-7) 2024 Stage-II Counselling Result 
निकाल दिनांक: 12 नोव्हेंबर 2024 
वेबसाईट : https://www.aiimsexams.ac.in

Technician
परीक्षा दिनांक : 18 ते 29 डिसेंबर 2024

Junior Engineer
परीक्षा दिनांक : 13 ते 17 डिसेंबर 2024 
वेबसाईट : https://indianrailways.gov.in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *