विद्यार्थ्यांना तारणाविना दहा लाखांचे कर्ज
केंद्र राबविणार ‘पीएम-विद्यालक्ष्मी’ योजना शैक्षणिक कर्ज सुलभीकरणासाठी ‘पीएम-विद्यालक्ष्मी’ योजना राबविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. कुटुंबाचे 8 लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांना 10 लाख रुपये