आंतरराष्ट्रीय घडामोडी

आंतरराष्ट्रीय घडामोडी

जर्मनीचे चांसलर सध्या कोण आहेत ज्यांनी अलीकडे भारताचा दौरा केला?
-ओलाफ शोल्ज

गोव्याच्या मलायका वाझ यांना कोणत्या माहितीपटासाठी ‘ग्रीन ऑस्कर’ पुरस्कार 2024 मिळाला?
-‘द सॅक्रिफाइस झोन’ नावाच्या माहितीपटासाठी

कोणत्या देशाने 14 वर्षांखालील मुलांसाठी मोफत कर्करोग उपचार देण्याची घोषणा केली?

– नेपाळ

ऑक्टोबर 2024 मध्ये AQI पातळी 708 सह जगातील सर्वात प्रदूषित शहर म्हणून कोणत्या शहराची नोंद झाली आहे ?
-लाहोर

संयुक्त राष्ट्रसंघाने 2025 हे वर्ष कशासाठी घोषित केले आहे ?

-हिमनद्या संरक्षण वर्ष

आशियाई डेव्हलपमेंट बँकेची सदस्य संख्या किती?
-69

यूएनएचसीआर शरणार्थी पुरस्कार 2024 विजेत्या दीप्ती गुरुंग कोणत्या देशाच्या महिला आहेत?
-नेपाळ

भारतात नियुक्त करण्यात आलेल्या लिंडी कॅमरुन ह्या कोणत्या देशाच्या पहिल्या महिला उच्चायुक्त आहेत?
– ब्रिटन

अलीकडेच जेपी मॉर्गन चेस इंडियाचे सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
-प्रणव चावडा

रेमन मॅगसेसे पुरस्कार 2024 विजेते ‘द रूरल्स डॉक्टर्स मुव्हमेंट’ कोणत्या देशातील आहे?
-थायलंड

सिमबेक्स 2024 व्यायाम भारत आणि कोणत्या देशादरम्यान आयोजित केला आहे?
-सिंगापूर

भारत कोणत्या देशाकडून 31 प्रीडेटर ड्रोन – MQ-9B खरेदी करणार आहे?
-अमेरिका

 

आगामी परीक्षा

आठवड्यातील निकाल

LL.M CET 2024-2025 Examination

(University of Mumbai)
परीक्षा दिनांक : 17 नोव्हेंबर 2024
वेबसाईट : https://mu.ac.in

जिल्हा न्यायालय सांगली, ठाणे,

नंदुरबार लिपिक मराठी टायपींग निकाल
निकाल दिनांक: 7 नोव्हेंबर 2024 

वेबसाईट : https://thane.dcourts.gov.in 

UPSC - केंद्रीय नागरी सेवा पूर्व परीक्षा 2025
परीक्षा दिनांक : 25 मे 2025
वेबसाईट : www.upsc.gov.in

Union Bank of India (500 Apprentice Post) 

निकाल दिनांक: 8 नोव्हेंबर 2024 

वेबसाईट : https://www.unionbankofindia.co.in


BIS - भारतीय मानक ब्यूरो (345 Posts)

परीक्षा दिनांक : 9-21 नोव्हेंबर 2024

वेबसाईट : https://ibpsonline.ibps.in

IBPS-CRP RRB XIII (Officer Scale I, II & III) 

2024 Online Main Exam Result

निकाल दिनांक : 4 नोव्हेंबर 2024
वेबसाईट : https://www.ibps.in/

SSC- CHSL Exam 2024 (Tier-II)

परीक्षा दिनांक : 18 नोव्हेंबर 2024
वेबसाईट : www.ssc.gov.in

UPSC – NDA & NA (I) 2024 OPEL Final Result
निकाल दिनांक : 24 ऑक्टोबर 2024

वेबसाईट : https://www.upsc.gov.in

CDCC - चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक

परीक्षा दिनांक : 15, 16, 17 नोव्हेंबर 2024

वेबसाईट : https://www.cdccrecruitment.in

LIC HFL-Junior Assistant
2024 Final Result
निकाल दिनांक: 7 नोव्हेंबर 2024 

वेबसाईट : https://www.lichousing.com

MPSC - महाराष्ट्र राजपत्रित नागरी

   सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024
परीक्षा दिनांक : 1 डिसेंबर 2024

SURE SHOT

महत्त्वाचे दिवस...

चर्चित पुस्तक आणि लेखक

स्मरणशक्ती तपासा

3 नोव्हेंबर - जागतिक जेलीफिश दिवस

5 नोव्हेंबर - जागतिक त्सुनामी जागरूकता दिवस
6 नोव्हेंबर - युद्ध आणि सशस्त्र संघर्षात पर्यावरणाचे शोषण रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस
7 नोव्हेंबर - शिशु संरक्षण दिवस, राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस
8 नोव्हेंबर - जागतिक रेडिओग्राफी दिवस
9 नोव्हेंबर राष्ट्रीय विधी सेवा दिन
10 नोव्हेंबर शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिन, जागतिक लसीकरण दिवस
11 नोव्हेंबर - युद्धविराम दिवस, राष्ट्रीय शिक्षण दिन
12 नोव्हेंबर - जागतिक निमोनिया दिन
13 नोव्हेंबर - जागतिक दया दिवस
14 नोव्हेंबर - बालदिन, जागतिक
उपयोगिता दिवस, जागतिक मधुमेह दिन
16 नोव्हेंबर - आंतरराष्ट्रीय सहिष्णुता
दिवस, राष्ट्रीय पत्रकार दिन
17 नोव्हेंबर - आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन
19 नोव्हेंबर - जागतिक शौचालय दिन, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन
20 नोव्हेंबर - सार्वत्रिक बालदिन
21 नोव्हेंबर - जागतिक दूरदर्शन दिन

23 नोव्हेंबर - राष्ट्रीय काजू दिवस

26 नोव्हेंबर - भारताचा संविधान दिन

चॅलेंजेस टू इंटर्नल सिक्युरिटी - अशोक कुमार व विपुल अनिकांत 

द लाइफ इम्पॉसिबल - मॅट हेग
हक्क - रुमान आलम 

मॉन्स्टर्सच्या बागेत- क्रिस्टल किंग

द मायटी रेड-लुईस एरड्रिच
एक समंदर मेरे अंदर - संजीव जोशी
The book of life-विवेक अग्निहोत्री
फायर ऑन द गंगा- राधिका अय्यंगार
Pitchside- अमृत माथूर
लारा : द इंग्लंड क्रॉनिकल्स- ब्रेन लारा, फिल वॉकरसह
Dabbling of Deplomacy-एसडी मुनी
राम मंदिर - गीता सिंग
नियतीचे 4 तारे- एमएम नरवणे
संस्कृती के आयाम- मनोरमा मिश्रा
An Uncommon Love - चित्रा बॅनर्जी
कारगिल- ऋषी राज
माय लाइफ माय मिशन- उदय माहुरकर व रामदेव 

गर्ल पॉवर : इंडियन वूमेन हू बोक द रूल्स- नेहा जे. हीरानंदानी
रीथिंकिंग गुड गव्हर्नन्स- विनोद राय

चंद्रशेखर : द लास्ट
आयकॉन ऑफ आयडियो
मॅजिकल पोलिटिक्स माजक- हरिवंश व् रविदत्त वाजपेयी
क्रिकेट वर्ल्ड कप : द इंडियन चॅलेंज -आशीष रें


1. डायनामाइटचा शोध कोणी
लावला ?
2.'प्लेइंग टू विन' हे पुस्तक कोणाचे आहे?
3.सात टेकड्याचे शहर कोणते आहे ?
निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस
4.पेनिसिलीनचा शोध कोणी लावला ?
5.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न पुरस्कार कोणत्या वर्षी मिळाला?
6.'गोल्डन गर्ल' हे पुस्तक कोणाचे आहे?
7.अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे शासकीय निवासस्थान कोणते आहे ?
8. न्यूझीलंडचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे?
9. राष्ट्रध्वजातील केशरी रंग कशाचे प्रतीक आहे ?
10. ग्लुकोजचे रेणुसूत्र काय आहे?
11. वाफेच्या इंजिनचा शोध कोणी लावला?
12. साखरेचे रासायनिक रेणूसूत्र काय आहे?
13. भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे ?
14. भारताने आलिम्पिक स्पर्धेत प्रथम कधी भाग घेतला ?
15. राष्ट्रीय ग्राहक दिन के साजरा केला जातो ?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *