एकाग्रताच जमत नाही
एकाग्रताच जमत नाही – खूप अभ्यास करूनही लक्षात राहत नाही, हा तरुणवर्गाचा मोठाच प्रश्न आहे. विशेषतः स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या वर्गाचा.
अभ्यास तर खूप वेळ करतोय पण केलेला अभ्यास लक्षात राहत नाही, असं स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारी तरुण मंडळी म्हणतात. काय दोष असावा बरं यांच्या अभ्यासात ! कोणताही अभ्यास लक्षात राहण्यासाठी रिपीटेशन जेवढं महत्त्वाचं असतं तेवढंच ते आठवून पाहणंही महत्त्वाचं असतं.
हे फक्त पुस्तक वाचण्यानं आणि नोटस् काढल्यानं जमतं. मात्र अलीकडे मुलांनी पुस्तकं वाचनच कमी केलीत आणि यूट्युब, मोबाईलवरून अभ्यास करायला लागलीत, तेही ऐकून. एक व्हिडीओ पाहिला की लगेच दुसरा पाहतात. या दोन व्हिडोओच्या मध्ये किमान 40 सेकंदाची गॅप असावी लागते ती आपण काय पाहिलं ते आठवून पाहण्यासाठी पण तसं कोणी करतच नाही. त्यामुळे त्यानं वाचलेलं त्याच्या लक्षात राहत नाही.
कोणतंही काम करण्याची एक पद्धत असते तसंच लक्षात ठेवण्याचीही मेंदूची एक पद्धत आहे. नेमकं त्याच्या उलट चालत असाल तर कसं लक्षात राहील. ‘रोजगार नोकरी संदर्भ’ आपल्यासोबत आपल्या मित्रांनीही वाचावा असा आग्रह धरा असं जेव्हा म्हटलं जातं त्याचा प्रमुख उद्देश तुमच्या आकलनाशीच संबंधित असतो.
मित्र म्हटले की चर्चा आलीच. कुठे ना कुठे वाचलेल्या माहितीची चर्चा होते आणि नकळत त्या भागाचं रिपीटेशन आणि रिवीजन होतं किंवा आपल्याला वाचनाची प्रेरणा मिळते. एकाग्रता वाढविण्याचं कोणतं औषध नाही. त्यासाठी तुम्हालाच त्या दिशेनं प्रयत्न करावे लागतील, हे लक्षात ठेवावं.
आगामी परीक्षा | आठवड्यातील निकाल |
LL.M CET 2024-2025 Examination (University of Mumbai) | जिल्हा न्यायालय सांगली, ठाणे, नंदुरबार लिपिक मराठी टायपींग निकाल वेबसाईट : https://thane.dcourts.gov.in |
UPSC - केंद्रीय नागरी सेवा पूर्व परीक्षा 2025 | Union Bank of India (500 Apprentice Post) निकाल दिनांक: 8 नोव्हेंबर 2024 वेबसाईट : https://www.unionbankofindia.co.in |
BIS - भारतीय मानक ब्यूरो (345 Posts) परीक्षा दिनांक : 9-21 नोव्हेंबर 2024 वेबसाईट : https://ibpsonline.ibps.in | IBPS-CRP RRB XIII (Officer Scale I, II & III) 2024 Online Main Exam Result निकाल दिनांक : 4 नोव्हेंबर 2024 |
SSC- CHSL Exam 2024 (Tier-II) परीक्षा दिनांक : 18 नोव्हेंबर 2024 | UPSC – NDA & NA (I) 2024 OPEL Final Result वेबसाईट : https://www.upsc.gov.in |
CDCC - चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक परीक्षा दिनांक : 15, 16, 17 नोव्हेंबर 2024 वेबसाईट : https://www.cdccrecruitment.in | LIC HFL-Junior Assistant वेबसाईट : https://www.lichousing.com |
MPSC - महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 |
SURE SHOT
महत्त्वाचे दिवस... | चर्चित पुस्तक आणि लेखक | स्मरणशक्ती तपासा |
3 नोव्हेंबर - जागतिक जेलीफिश दिवस 5 नोव्हेंबर - जागतिक त्सुनामी जागरूकता दिवस 23 नोव्हेंबर - राष्ट्रीय काजू दिवस 26 नोव्हेंबर - भारताचा संविधान दिन | चॅलेंजेस टू इंटर्नल सिक्युरिटी - अशोक कुमार व विपुल अनिकांत द लाइफ इम्पॉसिबल - मॅट हेग मॉन्स्टर्सच्या बागेत- क्रिस्टल किंग द मायटी रेड-लुईस एरड्रिच गर्ल पॉवर : इंडियन वूमेन हू बोक द रूल्स- नेहा जे. हीरानंदानी चंद्रशेखर : द लास्ट | 1. डायनामाइटचा शोध कोणी |