राष्ट्रीय घडामोडी
अलीकडेच पंजाब नॅशनल बँकेचे MD आणि CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? -अशोक चंद्रा हिमाचल प्रदेशातील कोणत्या शहरात राज्यातील पहिल्या डिजिटल लायब्ररीचे उद्घाटन झाले? -बिलासपूर राष्ट्रीय एकता दिनाची 31 ऑक्टोबर 2024ची थीम काय आहे? – रायगड किल्ल्याची थीम बर्दा वन्यजीव अभयारण्याचे उद्घाटन कोणत्या राज्यात केले आहे? – गुजरात उत्तराखंडमध्ये आपत्कालीन वैद्यकीय सेवा वाढवण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते
