सम्राट मार्कस ऑरेलियस – रोमन तत्त्वज्ञानी

सम्राट मार्कस ऑरेलियस - रोमन तत्त्वज्ञानी

सम्राट मार्कस ऑरेलियस जीवनाचा उद्देश बहुमताच्या बाजूनं असणं असा होत नाही तर स्वतःला मूर्खाच्या गर्दीत जाण्यापासून वाचवणं असा होतो.

हे मला नेहमीच आश्चर्यचकित करतं की, आपण स्वतःवर सर्वांत जास्त प्रेम करतो परंतु दुसऱ्यांच्या मताला स्वतःच्या मतापेक्षा जास्त महत्त्व देतो.

शब्दानं समजदार बनू नका, कर्मानं समजदारी दिसू द्या.

एक चांगला व्यक्ती कसा असायला हवा हे सांगण्यात वा त्यावर चर्चा करण्यात वेळ घालवू नका. एक चांगले व्यक्ती बना.

एक आनंदी जीवन जगण्यासाठी फार कमी वस्तूंची गरज असते. त्या सर्व तुमच्या जवळ आहेत. तुमच्या विचार करण्याच्या पद्धतीमध्ये.

दुसऱ्यांच्या बाबतीत सहनशील आणि स्वतःच्या बाबतीत कठोर बना:

आपण जे काही करतो किंवा बोलतो, त्याचा बराचसा भाग अनावश्यक असतो. जर तुम्हाला हे हटवता येत असेल तर ते हटवा. तुमच्याजवळ अधिक वेळ राहील आणि ऊर्जाही वाचेल.

आपलं जीवन अशाप्रकारे जगा, जसं कोण्याही क्षणी तुम्ही ते त्यागण्यास तयार असाल. जसे तुमच्याजवळ जो वेळ वाचला आहे ते एक सुखद आश्चर्य वाटेल.

सत्याने कोणालाही इजा झाली नाही. मग जो स्वार्थी, अहंकारी आणि अज्ञानी असतो तो घायाळ होतो.

जो व्यक्ती मलाबी शांती आणि आत्म्याच्या आरोग्याला महत्त्व देतो तो सर्वात चांगलं जीवन जगतो.

सम्राट मार्कस ऑरेलियस

मदत मागण्यात लाज बाळगू नका. जर तुम्ही घायाळ असाल आणि तुम्हाला एखाद्या सोबत्याची गरज असेल जो तुमची मदत करू शकेल, तर यात वाईट काय आहे.

जे लोक लोकप्रिय होण्यासाठी झटतात, त्यांचा आनंद दुसऱ्यावर निर्भर करतो. जे लोकं सुखाच्या शोधात असतात त्यांची खुशी त्यांच्या नियंत्रणाच्या बाहेर असते. परंतु बुद्धिमान व्यक्तीचा आनंद त्यांच्या स्वतंत्र कार्य करण्यातून निर्माण होते.

 

लक्षात ठेवा, मनुष्य केवळ वर्तमानात जगतो. त्याच्या जीवनातील बाकी हिस्सा एकतर निघून गेला आहे. किंवा आतापर्यंत प्रकट झालेला नसतो.

मी एक म्हातारा मनुष्य आहे. मी आजपर्यंत अनेक चिंतांचा सामना केला आहे. परंतु त्यातील बऱ्याच चिंता आतापर्यंत जीवनात उतरल्याच नाहीत.

 

त्या लोकांवर प्रेम करा ज्यांना नशिबाने तुम्हाला मिळवलं आहे.

कोणताच व्यक्ती तोपर्यंत आनंदी बनू शकत नाही, जोपर्यंत तो स्वतःला आनंदी मानत नाही.

तुमच्या वेळेची एक मर्यादा आहे. त्याचा उपयोग स्वत:चं ज्ञान वाढविण्यासाठी करा.

जे काही घडतं, ते तसंच घडतं जसं घडायला हवं.

जे निसर्गाच्या अनुसार आहे, ते कधीच वाईट असू शकत नाही.

जे आपण आता करतो, त्याचे ध्वनी अनंत काळापर्यंत गुंजत राहतात.

रखया कृतज्ञतेत सुखाची अनुभूतीच स्पष्ट होते.

मनुष्यासोबत असं काहीही घडत नाही, जे त्याच्या सहनशीलतेपलीकडे असेल.

जो स्वतःसोबत ताळमेळ ठेवतो, तो संपूर्ण ब्रह्मांडासोबत ताळमेळ ठेवतो.

एक खरा व्यक्ती राग आणि असंतोषाला बळी पडत नाही. असा व्यक्ती शक्तिशाली, सहनशील आणि साहसी असतो.

 

आगामी परीक्षा

आठवड्यातील निकाल

LL.M CET 2024-2025 Examination

(University of Mumbai)
परीक्षा दिनांक : 17 नोव्हेंबर 2024
वेबसाईट : https://mu.ac.in

जिल्हा न्यायालय सांगली, ठाणे,

नंदुरबार लिपिक मराठी टायपींग निकाल
निकाल दिनांक: 7 नोव्हेंबर 2024 

वेबसाईट : https://thane.dcourts.gov.in 

UPSC - केंद्रीय नागरी सेवा पूर्व परीक्षा 2025
परीक्षा दिनांक : 25 मे 2025
वेबसाईट : www.upsc.gov.in

Union Bank of India (500 Apprentice Post) 

निकाल दिनांक: 8 नोव्हेंबर 2024 

वेबसाईट : https://www.unionbankofindia.co.in


BIS - भारतीय मानक ब्यूरो (345 Posts)

परीक्षा दिनांक : 9-21 नोव्हेंबर 2024

वेबसाईट : https://ibpsonline.ibps.in

IBPS-CRP RRB XIII (Officer Scale I, II & III) 

2024 Online Main Exam Result

निकाल दिनांक : 4 नोव्हेंबर 2024
वेबसाईट : https://www.ibps.in/

SSC- CHSL Exam 2024 (Tier-II)

परीक्षा दिनांक : 18 नोव्हेंबर 2024
वेबसाईट : www.ssc.gov.in

UPSC – NDA & NA (I) 2024 OPEL Final Result
निकाल दिनांक : 24 ऑक्टोबर 2024

वेबसाईट : https://www.upsc.gov.in

CDCC - चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक

परीक्षा दिनांक : 15, 16, 17 नोव्हेंबर 2024

वेबसाईट : https://www.cdccrecruitment.in

LIC HFL-Junior Assistant
2024 Final Result
निकाल दिनांक: 7 नोव्हेंबर 2024 

वेबसाईट : https://www.lichousing.com

MPSC - महाराष्ट्र राजपत्रित नागरी

   सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024
परीक्षा दिनांक : 1 डिसेंबर 2024

SURE SHOT

महत्त्वाचे दिवस...

चर्चित पुस्तक आणि लेखक

स्मरणशक्ती तपासा

3 नोव्हेंबर - जागतिक जेलीफिश दिवस

5 नोव्हेंबर - जागतिक त्सुनामी जागरूकता दिवस
6 नोव्हेंबर - युद्ध आणि सशस्त्र संघर्षात पर्यावरणाचे शोषण रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस
7 नोव्हेंबर - शिशु संरक्षण दिवस, राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस
8 नोव्हेंबर - जागतिक रेडिओग्राफी दिवस
9 नोव्हेंबर राष्ट्रीय विधी सेवा दिन
10 नोव्हेंबर शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिन, जागतिक लसीकरण दिवस
11 नोव्हेंबर - युद्धविराम दिवस, राष्ट्रीय शिक्षण दिन
12 नोव्हेंबर - जागतिक निमोनिया दिन
13 नोव्हेंबर - जागतिक दया दिवस
14 नोव्हेंबर - बालदिन, जागतिक
उपयोगिता दिवस, जागतिक मधुमेह दिन
16 नोव्हेंबर - आंतरराष्ट्रीय सहिष्णुता
दिवस, राष्ट्रीय पत्रकार दिन
17 नोव्हेंबर - आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन
19 नोव्हेंबर - जागतिक शौचालय दिन, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन
20 नोव्हेंबर - सार्वत्रिक बालदिन
21 नोव्हेंबर - जागतिक दूरदर्शन दिन

23 नोव्हेंबर - राष्ट्रीय काजू दिवस

26 नोव्हेंबर - भारताचा संविधान दिन

चॅलेंजेस टू इंटर्नल सिक्युरिटी - अशोक कुमार व विपुल अनिकांत 

द लाइफ इम्पॉसिबल - मॅट हेग
हक्क - रुमान आलम 

मॉन्स्टर्सच्या बागेत- क्रिस्टल किंग

द मायटी रेड-लुईस एरड्रिच
एक समंदर मेरे अंदर - संजीव जोशी
The book of life-विवेक अग्निहोत्री
फायर ऑन द गंगा- राधिका अय्यंगार
Pitchside- अमृत माथूर
लारा : द इंग्लंड क्रॉनिकल्स- ब्रेन लारा, फिल वॉकरसह
Dabbling of Deplomacy-एसडी मुनी
राम मंदिर - गीता सिंग
नियतीचे 4 तारे- एमएम नरवणे
संस्कृती के आयाम- मनोरमा मिश्रा
An Uncommon Love - चित्रा बॅनर्जी
कारगिल- ऋषी राज
माय लाइफ माय मिशन- उदय माहुरकर व रामदेव 

गर्ल पॉवर : इंडियन वूमेन हू बोक द रूल्स- नेहा जे. हीरानंदानी
रीथिंकिंग गुड गव्हर्नन्स- विनोद राय

चंद्रशेखर : द लास्ट
आयकॉन ऑफ आयडियो
मॅजिकल पोलिटिक्स माजक- हरिवंश व् रविदत्त वाजपेयी
क्रिकेट वर्ल्ड कप : द इंडियन चॅलेंज -आशीष रें


1. डायनामाइटचा शोध कोणी
लावला ?
2.'प्लेइंग टू विन' हे पुस्तक कोणाचे आहे?
3.सात टेकड्याचे शहर कोणते आहे ?
निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस
4.पेनिसिलीनचा शोध कोणी लावला ?
5.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न पुरस्कार कोणत्या वर्षी मिळाला?
6.'गोल्डन गर्ल' हे पुस्तक कोणाचे आहे?
7.अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे शासकीय निवासस्थान कोणते आहे ?
8. न्यूझीलंडचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे?
9. राष्ट्रध्वजातील केशरी रंग कशाचे प्रतीक आहे ?
10. ग्लुकोजचे रेणुसूत्र काय आहे?
11. वाफेच्या इंजिनचा शोध कोणी लावला?
12. साखरेचे रासायनिक रेणूसूत्र काय आहे?
13. भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे ?
14. भारताने आलिम्पिक स्पर्धेत प्रथम कधी भाग घेतला ?
15. राष्ट्रीय ग्राहक दिन के साजरा केला जातो ?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *